- Home »
- Pune Municipal Corporation Election 2026
Pune Municipal Corporation Election 2026
मोठी बातमी! पुणे महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक लांबणीवर, काय आहे कारण?
महापालिकेने विभागीय आयुक्तांना महापौर निवडी प्रक्रियेसंदर्भात पत्र पाठवले होते. त्यामुळे 26 जानेवारीनंतर दोन दिवसात ही प्रक्रिया राबणार.
पुण्यातील प्रभाग क्र. 9 मधील अटीतटीच्या लढतीत अमोल बालवडकरांचा लहू बालवडकरांना धोबीपछाड
पुण्याच्या प्रभाग क्र. 9 मधील पक्षीय नव्हे, तर प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या लढतीत लहू बालवडकरांनी अमोल बालवडकरांना शह दिला आहे.
वसंत मोरे यांच्याच राजकारणाला कात्रजचा घाट; मुलगा रुपेशसह वसंत मोरेंचा पराभव
पुण्यातील डॅशिंग नेते अशी ओळख असलेल्या वसंत मोरे यांना पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकाचवेळी दोन आघाड्यांवर मोठा राजकीय धक्का बसला आहे.
पुण्यात अजितदादांना मोठा धक्का, भाजपचं वर्चस्व; कुणी कुठे मारली बाजी?
भाजपच्या उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेत बाजी मारली, तर काही ठिकाणी पारंपरिक मतदारसंघांत अजितदादांच्या गटाला पराभव स्वीकारावा लागला.
Video : पुण्याची वाहतूक व्यवस्था कुणामुळं बिघडली?, मुरलीधर मोहळांनी सांगितला नवा प्लॅन
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुण्यात झालेल्या कामांचा पाढाच यावेळी वाचला
तुझ्या बापापेक्षा माझा काका लय मोठा आहे; अजितदादांनी पठारे पिता-पुत्रांवर डागली तोफ
पुण्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत बोलताना अजित पवारांनी शरद पवारांचा संदर्भ देत विरोधकांना इशारा दिला.
मोठी बातमी! अजित पवारांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरांची चौकशी, काय म्हणाले पोलीस?
अरोरा यांच्याशी संबंधित 'डिझाईन बॉक्स'च्या कार्यालयात पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचची टीम दाखल झाली. या पथकाकडून कागदपत्रांची तपासणी केली.
15 तारखेनंतर अजितदादा बोलणार नाहीत, फक्त देवेंद्र फडणवीस बोलेल…
“आज मीही जाहीर करणार होतो की पुण्यातून उडणाऱ्या सर्व विमानांमध्ये महिलांना मोफत तिकीट दिलं पाहिजे. अनाउन्स करायला आपल्या बापाचं काय जातंय?”
महापालिकेच्या माध्यमातून औंध-बोपोडी परिसराच्या विकासाला गती देणार असल्याचा सनी निम्हण यांचा निर्वाळा
नागरिकांचे जगणे सुलभ आणि वेगवान करणाऱ्या प्रकल्पांवर भर देणार असल्याचा निर्वाळा महायुतीचे उमेदवार सनी विनायक निम्हण यांनी दिला.
महिलांना केंद्रस्थानी ठेऊन भाजप-आरपीआय महायुतीने पुण्यातील प्रभाग क्र. 3 मध्ये जाहीरनामा केला प्रसारित
प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजप-आरपीआय महायुतीने महिलांसाठी खास जाहीरनामा सादर करत निवडणूक प्रचारात लक्षवेधी पाऊल उचलले आहे.
