- Home »
- Pune Teachers' Constituency
Pune Teachers' Constituency
सहकारी बँकेतून भाजपच्या प्रचाराचे फोन?, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सहकारी बँकेच्या शाखेतून भाजपच्या प्रचाराचे फोन केले जात असल्याचा आरोप.
शिक्षकांनी दबावाला बळी पडू नये; 27 ऑक्टोबरला विजय निश्चित, सचिन सानप यांचा विश्वास
Sachin Sanap Pune Teachers Constituency;शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षकांनी कोणत्याही दबावाला बळी पडू नये, असे आवाहन सानपांनी केले.
‘एवढं हिणवू नका; अन्यथा गोकुळ होतं, हे लक्षात ठेवा’ उदय सामंत यांचा जयकुमार गोरेंना टोला!
Uday Samant on Jaykumar Gore Sachin Sanap: उदय सामंत यांनी सचिन सानप यांना कमी लेखल्यावरून जयकुमार गोरेंना टोला लगावला.
सचिन सानप यांच्यासाठी शिवसेना मैदानात, सांगलीतील सभेला जोरदार प्रतिसाद!
Sachin Sanap Sangli Rally; पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार सचिन सानप यांच्या प्रचारार्थ सांगली शहरात शिवसेनेची जाहीर सभा पार पडली.
पुणे शिक्षक मतदारसंघात एकनाथ शिंदेंचा भाजपला धक्का, अधिकृत पाठिंब्याची घोषणा केल्याने खळबळ
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अपक्ष उमेदवारला पाठिंबा दिल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.
Video : शिक्षकांच्या प्रतिष्ठेचा मुद्दा ऐरणीवर; कौस्तुभ गावडे यांनी मांडली शिक्षण क्षेत्रातील वास्तव परिस्थिती
Kaustubh Gawade : पुणे शिक्षक मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी लेट्सअप मराठीवर शिक्षकांबद्दल महत्वाचे मुद्दे मांडले.
पुणे शिक्षक निवडणूक आमच्यासाठी खूपच सोपी कारण…, कौस्तूभ गावडे स्पष्टच म्हणाले
Kaustubh Gawade : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पुणे शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत भाजपकडून कौस्तूभ गावडे निवडणुकीच्या रिंगणात उतरले
सांगलीत सचिन सानप यांच्या प्रचार दौऱ्याला शिक्षकांचा जोरदार प्रतिसाद
Sachin Sanap; पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सचिन सानप यांच्या सांगली प्रचार दौऱ्याला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
जुनी पेन्शन, टीईटीच्या सक्तीपासून अशैक्षणिक कामांपर्यंत… शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी डॉ. बब्रुवाहन रोंगे मैदानात!
Dr Babruvahan Ronge; डॉ. रोंगे पुणे शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला असून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यावर भूमिका मांडली.
Video : 40 वर्षांचा अनुभव, शिक्षकांचे प्रश्न अन् विधानपरिषदेची निवडणूक; डॉ. बब्रुवाहन रोंगेंनी मांडला आपला पट
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उतरलेले स्वेरीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बब्रुवाहन पांडुरंग रोंगे यांनी 40 वर्षांचा शैक्षणिक प्रवास उलगडला.