पांढऱ्या आणि काळ्या पट्ट्यावर (झेब्रा क्रॉसिंग) उभी राहणारी वाहने, एका दुचाकीवरून तिघे जण प्रवास करणारे, सीट बेल्ट न वापरणारे चारचाकी
पुणे शहरातील 30 प्रमुख वाहतूक चौक आणि ठिकाणी अवजड वाहनांवर बंदी लागू केली जाणार आहे. वाचा काय आहेत नवीन नियम.