Pune News : लोकशाहीमध्ये मतदाराच्या एक मतात सरकार बदलण्याची किंवा स्थापन करण्याची ताकद असते. त्यामुळे अधिकाधिक मतदारांनी या ताकदीचा वापर करावा यासाठी कंटेट क्रिएटर्सनी (Content Creators) मतदानाबाबत जागृती करुन देशाच्या विकासाचे भागीदार व्हावे असे आवाहन ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन यांनी केले. पुण्यात ‘वन क्लिक वन वोट कॅन चेंज द वर्ल्ड क्रियेटर्स मिट’चे (One […]
पुणे, प्रतिनिधी-बारामुल्ला येथील मास्टर बुरहान हा नऊ वर्षाचा चिमुकला विद्यार्थी हृद्यविकाराच्या यशस्वी शस्त्रकियेनंतर डॅगर परिवार शाळेत परतलाय. भारतीय लष्कर (Indian Army आणि इंद्राणी बालन (Indrani Balan Foundation) फाउंडेशनमुळे या विद्यार्थ्याला जीवदान मिळाले आहे. जीवघेण्या आजारातून बुरहान पुन्हा शाळेत परतल्याने डॅगर परिवारासह भारतीय लष्कराच्या डॅगर विभागाने आणि इंद्राणी बालन फाउंडेशनच्यावतीने त्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले. बुरहानला […]
पुणे : भारतीय लष्करासमवेत (Indian Army) विविध उपक्रमांमध्ये सहभागी असलेले पुण्यातील ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष आणि युवा उद्योजक पुनीत बालन (Puneet Balan) यांचा भारतीय संरक्षण दलाच्या मध्य कमांडच्यावतीने प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे. या प्रशस्तीपत्रात पुनीत बालन करीत असलेल्या कार्याचे कौतुक करण्यात आले. भविष्यातही त्यांनी असेच कार्य करून इतरांसाठी एक उदाहरण म्हणून दीपस्तंभाप्रमाणे उभे […]