Purandar Airport: वनपुरी, एखतपूर, उदाचीवाडी, मुंजवडी, खानवडी, कुंभारवळण, पारगाव या सात गावांतील 2 हजार 832 हेक्टर जमीन संपादित करायची आहे.
शेतकऱ्यांच्या मुळावर उठून आम्हाला काही करायचं नाही. पण, विमानतळ होऊ देणार नाही हा हट्ट शेतकऱ्यांनी सोडावा - चंद्रशेखर बावनकुळे
Devendra Fadanvis यांनी पुरंदर एअरपोर्ट शिवाय पुण्याला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळणार नाही. त्यामुळे ते होणे अत्यंत गरजेचे आहे. असं अश्वासन दिलं.