- Home »
- Pushkar Jog
Pushkar Jog
Pushkar Jog : दादागिरीची भाषा करणारा ‘पुष्कर’ नरमला; ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर मागितली माफी
Pushkar Jog Apology : मराठी अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) सध्या चर्चेत आहे. त्याच्या घरी आलेल्या मुंबई महापालिकेच्या (Mumbai News) कर्मचाऱ्यांना केलेल्या वक्तव्यावरून बराच वाद निर्माण झाला होता. या वक्तव्यावर जोरदार टीका झाल्यानंतर आज अखेर पुष्करला शहाणपण सुचलं. अगोदर लाथ घालण्याची भाषा करणाऱ्या पुष्कर जोगने दिलगिरी व्यक्त करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, […]
Musafiraa Trailer: प्रेम अन् मैत्रीतील सुंदर सफर घडवणारा ‘मुसाफिरा’
Musafiraa Trailer Released: स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला भारतातील पहिला चित्रपट हा मान मिळवणाऱ्या पुष्कर जोग (Pushkar Jog ) दिग्दर्शित ‘मुसाफिरा’ (Musafiraa Movie) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ( Musafiraa Trailer) रियुनियनच्या निमित्ताने भेटलेले हे पाचही मित्र एका अनोख्या दुनियेची सफर करताना दिसत आहेत. आयुष्यात आलेले, येणारे चढउतार या सगळ्यांना सामोरे […]