- Home »
- Pushkar Jog
Pushkar Jog
पुष्करच्या ‘डोक्याला शॉट’, हार्दिक शुभेच्छा चित्रपटातील रॅप सॉंग प्रदर्शित…
Pushkar Jog Hardik Shubhechha Movie Rap Song : मराठी चित्रपटसृष्टीत वेगळ्या धाटणीचे चित्रपट घेऊन येणारा अभिनेता आणि दिग्दर्शक पुष्कर जोग (Pushkar Jog) आता ‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ या चित्रपटातून (Hardik Shubhechha Movie) आणखी एक महत्त्वाचा विषय समोर आणत आहेत. या चित्रपटातील प्रेमगीतानंतर ‘डोक्याला शॉट’ हे रॅप साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. वैवाहिक जीवनातील आव्हाने […]
‘उडूदे भडका’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; पुष्कर जोगच्या जोशपूर्ण अंदाजाने वेधलं लक्ष
The A.I. Dharma Story Movie : ‘दि एआय धर्मा स्टोरी’ चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला (Marathi Movie) आलंय. या गाण्याचं नाव ‘उडूदे भडका’ आहे. या चित्रपटाची खासियत म्हणजे हा चित्रपट आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित आहे. येत्या २५ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) देखील या गाण्यात दिसत आहे. या […]
लेकीच्या जीवासाठी AI च्या जंजाळातील बापाची थरारक गोष्ट! ‘द AI धर्मा स्टोरी’चा रंजक ट्रेलर रिलीज
The AI Dharma Story: वडिल- मुलीचे भावनिक नाते आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भाष्य करणारा ‘दि एआय धर्मा स्टोरी’ येत्या 25 ॲाक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे.
New Movie Update: पुष्कर जोग घेऊन येतोय नवाकोरा सिनेमा, इन्स्टाग्रामवरून केली घोषणा
Pushkar Jog New Marathi Movie Update: अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अशा विविध भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर समोर आलेला चेहरा म्हणजे पुष्कर जोग.
Pushkar Jog च्या ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ रिलीज डेट समोर; प्रोमोनंतर प्रेक्षकांची उत्सुकता वाढली
Pushkar Jog दिग्दर्शित 'धर्मा- दि एआय स्टोरी' चीघोषणा झाली तेव्हापासूनच या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसत होती.
Pushkar Jog : अपघातानंतर अभिनेता मायदेशी परतला, एअरपोर्टवर अशा अवस्थेत…
Pushkar Jog Health Update: मराठी क्षेत्रातील आघाडीचा अभिनेता म्हणजे पुष्कर जोग (Pushkar Jog). पुष्करला आपण विविध सिनेमांंमध्ये अभिनय करताना दिसत असतो. पुष्कर जोग सोशल मीडियावरही (social media) कायम सक्रीय असतो. पुष्कर सध्या त्याच्या आगामी सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त असल्याचे दिसत होता. (Pushkar Jog Health) पण पुष्करच्या चाहत्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली. ती म्हणजे आगामी सिनेमाच्या […]
आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित पहिला मराठी चित्रपट, पुष्कर जोग साकारणार भूमिका
Dharma The AI Story: एका वेगळ्या विषयावर भाष्य करणारा ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. (Marathi Movie) आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित हा पहिलाच मराठी चित्रपट असणार असून नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. बियु प्रॉडक्शन निर्मित ‘धर्मा- दि एआय स्टोरी’चे (Dharma The AI Story) पुष्कर सुरेखा जोग दिग्दर्शक आहेत. पुष्कर जोग (Pushkar Jog) […]
BMC कर्मचाऱ्यांवर ‘जात’ मुद्द्यावरुन भडकणाऱ्या पुष्करला किरण मानेंनी फटकारलं
Kiran Mane On Pushkar Jog Criticism: मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सध्या कागदपत्र पडताळणी केली जात आहे. राज्य शासनाकडून सर्व्हे केला जात आहे. या सर्व्हेसाठी मुंबई महापालिकेचे (Mumbai Municipal Corporation) कर्मचारी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन माहिती घेत आहेत. मुंबई महापालिकेचे हे कर्मचारी अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) याच्या घरी गेले होते. यानंतर पुष्करने यावर संतप्त प्रतिक्रिया […]
Pushkar Jog : दादागिरीची भाषा करणारा ‘पुष्कर’ नरमला; ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर मागितली माफी
Pushkar Jog Apology : मराठी अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) सध्या चर्चेत आहे. त्याच्या घरी आलेल्या मुंबई महापालिकेच्या (Mumbai News) कर्मचाऱ्यांना केलेल्या वक्तव्यावरून बराच वाद निर्माण झाला होता. या वक्तव्यावर जोरदार टीका झाल्यानंतर आज अखेर पुष्करला शहाणपण सुचलं. अगोदर लाथ घालण्याची भाषा करणाऱ्या पुष्कर जोगने दिलगिरी व्यक्त करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, […]
Musafiraa Trailer: प्रेम अन् मैत्रीतील सुंदर सफर घडवणारा ‘मुसाफिरा’
Musafiraa Trailer Released: स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला भारतातील पहिला चित्रपट हा मान मिळवणाऱ्या पुष्कर जोग (Pushkar Jog ) दिग्दर्शित ‘मुसाफिरा’ (Musafiraa Movie) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ( Musafiraa Trailer) रियुनियनच्या निमित्ताने भेटलेले हे पाचही मित्र एका अनोख्या दुनियेची सफर करताना दिसत आहेत. आयुष्यात आलेले, येणारे चढउतार या सगळ्यांना सामोरे […]
