अमेरिकी अधिकाऱ्यांना ऑनलाईन सुरक्षिततेशी संबंधित पदांवर काम केलेल्या अर्जदारांना व्हिसा नाकारण्याचे निर्देश.
जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांपैकी एक असलेल्या व्लादिमीर पुतिन (Putin) यांच्याबद्दल एक विचित्र पण तितकीच गुप्तता राखणारी गोष्ट समोर आली आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे आज संध्याकाळी भारताच्या दौऱ्यावर. दौऱ्यात 25 करारांवर सह्या करण्याची शक्यता
Donald Trump Big Claim On PM Modi : भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही असा दावा माध्यमांशी बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष
India Russia China Ties : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचा सात वर्षांनंतरचा चीन दौरा (China) आणि शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेने जागतिक राजनैतिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तियानजिन येथे झालेल्या या शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (Jinping) आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Putin) यांच्या भेटीने जगाचे लक्ष वेधून घेतले. तिन्ही […]
America’s big decision sanctions on Russia remain yet Trump approves diamond deal: अमेरिका आणि रशियामधील संबंध तणावपूर्ण आहेत तर भारत आणि अमेरिकेचे संबंध चढउतारांनी भरलेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावर नाराज आहेत. दरम्यान एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रशियावर लादलेल्या काही निर्बंधांमध्ये अमेरिकेने सूट (Diamond Deal) दिली आहे. ट्रम्प यांनी काही विशेष हिऱ्यांच्या […]
Putin Call To PM Modi : रशियाचे (Russia) अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्याशी फोनवरून संवाद साधला. या संभाषणात पुतिन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत अलास्का येथे शुक्रवारी झालेल्या बैठकीत (Alaska Ukraine War) झालेल्या चर्चेची माहिती दिली. हा फोन कॉल महत्त्वाचा मानला जात आहे, कारण आजच अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये […]
Trump Putin Summit यांची भेट झाली. हे जगातील दोन मोठ्या नेते एकत्र येत असल्याने जगाचे लक्ष या पत्रकार परिषदेकडे लागून होते.