- Home »
- Raanti
Raanti
चित्रपटगृहात ‘रानटी’चा धुमाकूळ! प्रेक्षकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद
Raanti Marathi Movie : कोणत्याही चित्रपटाच्या (Marathi Movie) यशामागे अनेक घटक कारणीभूत असतात. जबरदस्त अॅक्शन सीन्स, दमदार डायलॉग आणि इमोशन ड्रामा याचं पॅकेज असलेल्या ‘रानटी’ (Raanti) चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. अनोखे टिझर, लक्षवेधी पोस्टर्स, उत्कंठावर्धक ट्रेलर आणि आघाडीच्या कलाकारांच्या फळीमुळं रसिकांची उत्सुकता अक्षरश: शिगेला पोहोचली आहे. नायक आणि खलनायकात रंगणार सूडनाट्य बघायला प्रत्येकालाच आवडतं. […]
दाक्षिणात्य ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री दिसणार ‘रानटी’ चित्रपटात, साकारणार महत्वाची भूमिका
Shanvi Srivastava : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ या आगामी मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. यातच
वेगळ्या भूमिकेत दिसणार शरद केळकर, ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सर्वात मोठा अॅक्शनपट ‘रानटी’
Sharad Kelkar : जंगलात हजारो प्राणी रहातात मात्र सगळेच ‘रानटी’ (Raanti) नसतात. काही विशिष्ट प्राण्याचा तो उपजत गुणधर्म असतो. त्यांना जगण्यासाठी शिकार करावी लागते, हल्ले करावे लागतात मात्र जेव्हा ह्या हल्ल्याना शांत प्राणी प्रतिकार करतो तेव्हा तो हल्लेखोरापेक्षा अधिक जास्त ‘रानटी’ असतो. या स्टोरीचा नायक असाच ‘रानटी’ बनला. म्हणून… “काही ‘रानटी’ असतात आणि काही बनतात. […]
