Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) 150 कोटींची उलाढाल असलेल्या साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीत राज्याचे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishan Vikhe) यांचा त्यांच्या बालेकिल्ल्यातच दारूण पराभव झाला आहे. या पराभवानंतर विखे गटाच्या हातून 20 वर्षांची सत्ता निसटली आहे. तर कामगार नेते विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलचा या निवडणुकीत दणदणीत विजय झाला आहे.परिवर्तन […]
अहमदनगर – साईबाबांच्या पुनीत वास्तव्याने देशभर प्रसिद्ध असलेला शिर्डी (Shirdi) मतदारसंघ राजकीय चमत्कारांसाठी पण प्रसिद्ध आहे. गेल्या तीन निवडणुकांत अनेक नवी समीकरणे या मतदारसंघात तयार झाली आणि विरली. शिर्डी लोकसभा मतदारसंघ म्हटला की आठवतो तो रामदास आठवले (Ramdas Athavale) यांचा २००९ मधील पराभव. अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात विखेंचा पाठिंबा मिळाला की आपला विजय […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) पारनेर तालुक्याच्या विविध भागामध्ये झालेल्या गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचे 16 कोटी 76 लाख 85 हजार 368 रूपयांचे अनुदान मंजुर झाल्याची माहीती आ. नीलेश लंके यांनी दिली. सध्या जिल्ह्यात एकीकडे विखे पिता-पुत्रांकडून विकासकामांच्या मंजुरी आणि निधीसाठी लगबग सुरू आहे. त्यात निवडणुका तोंडावर आल्या असताना लंके आणि विखेंमध्ये लोकांना आकर्षित करण्यासाठी […]
Ahmedngar News : अहमदनगर शहराजवळील (Ahmedngar News) देहरे येथे एसटी बस थांबविण्याच्या मागणीसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले, त्या वेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलनस्थळी थांबून विद्यार्थ्यांशी चर्चा केली. नंतर काही तासांतच एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना कार्यवाहीच्या सूचना दिल्या. त्यामुळे आज शुक्रवारपासून (दि. १२) देहरे येथे बस थांबविण्याचा निर्णय झाल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. […]
Radhakrishn Vikhe : मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishn Vikhe) हे तलाठी भरती प्रक्रियेवरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधल्यामुळे आक्रमक झाले आहेत. विखे म्हणाले की, स्वतःच्या कारभाराचे काय दिवाळ निघालं व जनतेच्या पैशांची कशी लूट केली, याचा हिशेब तुम्ही द्यायला हवा. हे सगळं आता ‘ईडी’ कारवाईने समोर येईलच. तसेच सरकारवर बेछूट व निराधार आरोप […]