ग्रामपंचायत आणि सोसायटी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझे वक्तव्य होते.वर्षानुवर्ष ग्रामीण भागात कर्ज घेवून निवडणुका लढवल्या जातात.
Sunita Bhangare : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भांगरे कुटुंब हे सातत्याने मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या संपर्कात होते. अखेर आज भांगरे यांचा भाजप प्रवेश.
Radhakrishna Vikhe Patil यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती दिली.
Manoj Jarange On Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील
RadhaKrishna Vikhe Patil यांनी मराठा आरणक्षाच्या जीआरला विरोध करणाऱ्या हाके भुजबळ आणि विनोद पाटलांना सुनावले ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
जरांगे पाटील यांनी न्यायमूर्तींसमोर ज्या गोष्टी मांडल्या आहेत, त्यावरच आम्ही चर्चा करतोय. शरद पवार चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.
Radhakrishna Vikhe Patil On Amol Khatal Attack : शिवसेनेचे संगमनेर (Sangamner) येथील आमदार अमोल खताळ (MLA Amol Khatal) यांच्यावर गुरूवार सायंकाळी हल्ला झाला. एका तरूणाने त्यांच्याशी हात मिळवण्याचा बहाणा करून त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्या तरूणास ताब्यात घेतलं आहे. आता या घटनेनंतर माजी आमदार बाळासाहेब थोरात यांचे भाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी […]
मनोज जरांगे यांची शिष्टमंडळाच्या माध्यमातून भेट घेण्याबाबत सरकार पातळीवर अद्याप कोणताही निर्णय नाही. मागण्यांसाठी सरकार संवेदनशिल
Minister Radhakrishna Vikhe Patil On Mumbai Morcha : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची शिष्टमंडळाच्या माध्यमातून भेट घेण्याबाबत सरकार पातळीवर अद्याप कोणताही निर्णय नाही. मात्र समाजाच्या मागण्यांसाठी सरकार संवेदनशील (Maratha Reservation) आहे. त्यांनी केलेल्या मागणीनुसारच उपसमितीने कालच्या बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. हैद्राबाद गॅझेटवर न्यायमुर्ती शिंदे समितीचा अभ्यास सुरु असून, त्यांचा अहवाल येईपर्यंत […]
Radhakrishna Vikhe Patil Wishes Ganeshotsav : महाराष्ट्र राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा केलेला संकल्प पुर्णत्वास जावा, अशी प्रार्थना करीत जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी (Minister Radhakrishna Vikhe) राज्यातील जनतेला गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्य सरकारने यंदाच्या वर्षी गणेश उत्सवाला (Ganeshotsav 2025) राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे लोकसहभागातून या उत्सवाचा आनंद अधिकच व्दिगुणीत होईल, […]