मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित म्हणजेच महानंद प्रकल्प (Mahanand Milk) गुजरातला जाणार यावरून सध्या राजकारणाला उकळी फुटली आहे. विरोधकांकडूनही सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) हे का घडलं याबाबत एक ट्विट केले आहे. यात त्यांनी हे सर्व घडण्यामागचं गुपित उघड करत राधाकृष्ण विखे […]
अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा पेटला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला अल्टिमेटम संपूनही सरकारने कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळं ते 20 जानेवारीपासून आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. त्यामुळं सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्य मागासवर्गीय आयोगाच्यावतीने राज्यभरात राबविली जाणारी सर्वेक्षण मोहीम प्राधान्याने व […]
Sanjay Raut On Radhakrishna Vikhe Patil: ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपच्या (BJP) राधाकृष्ण पाटलांना (Radhakrishna Vikhe Patil) खोचक टोला लगावला आहे. काँग्रेसचे (Congress) अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा राज्याचे महसूल आणि पशुसंवर्धन-दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुजोरा दिला होता. याबाबत […]
Radhakrishna Vikhe Patil On Uddhav Thackeray: कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले अयोध्येतील श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा (Shri Ram Mandir) सोहळा हा नवं वर्षात पार पडणार आहे. (Ayodhya) यासाठी देशभरातून नेतेमंडळी उपस्थिती लावणार आहे. यातच उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात न आल्याने राजकीय वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान यावर मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe Patil) यांनी विधान […]