Rahul Deshpande Bhajan at Isha Yaksha Festival : कर्नाटकमध्ये ईशा यक्ष महोत्सव पार पडतोय. मराठी शास्त्रीय गायक राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांच्या भजनाला (Bhajan) या सोहळ्यात स्टॅंडिंग ओव्हेशन मिळालंय. राहुल देशपांडे यांच्या ‘कानडा राजा पंढरीचा’ या भजनाच्या मसादरीकरणाला ईशा यक्ष महोत्सवात स्टँडिंग ओव्हेशन मिळालंय. प्रतिष्ठित ईशा महाशिवरात्री उत्सवाआधी तीन दिवसांचा यक्ष महोत्सव (Isha Yaksha Festival) […]