Haryana Election 2024 : सध्या संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी (Haryana Election 2024) काँग्रेसकडून
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुका जवळ येताच पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यात काँग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) अमेरिकेत आरक्षणाबाबत केलेल्या विधानावरून राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली असून, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राहुल गांधींनी आरक्षण संपवणारी योजना अमेरिकेतून उघड केल्याचे म्हणत त्यांचा खरपून समाचार घेतला आहे. (Devendra Fadnavis On […]
Gunratna Sadavarte On Rahul Gandhi : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विरोधात गुणरत्न सदावर्तें (Gunratna
राहुल गांधींनी अमेरिकेत जाऊन आरक्षण रद्द करण्याचे वक्तव्य करणं म्हणजे एक प्रकारे भारतीय राज्यघटनेचा अपमान आहे. - मंत्री विखे
काँग्रेसने बाबासाहेबांना धोका दिलायं, दोनवेळा पराभूत केलंय, जे बाबासाहेबांना धोका देऊ शकतात ते आरक्षणालाही धोका देऊ शकतात, अशी खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलीयं.
राहुल गांधींनी नेहमीच देशाची सुरक्षा अन् भावना दुखवल्या, असल्याचा वार केंद्रीय मंत्री अमित शाहा यांनी आपल्या एक्सवर केलायं.
मी राहुल गांधींना सांगू इच्छितो की जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत कुणीही आरक्षण संपवू शकत नाही. देशाच्या सुरक्षेशीही खेळू शकत नाही.
राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. दरम्यान, त्यांनी शिख समुदायावर भाष्य केलं.
काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत बोलताना आधुनिक विकासाबद्दल महाराष्ट्राचा उल्लेख केला.
भारतात आरक्ष व्यवस्था आहे. त्यावर काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महत्वाचं विधान केलं आहे.