Shivsena MLA Disqualification Verdict- मुंबईः शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णयाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी दिलाय. शिवसेना पक्ष (Shivsena) हा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचाच असल्याचा महत्त्वाचा निर्णय नार्वेकर यांनी दिलाय. पण आमदार अपात्रतेच्या दोन्ही याचिका नार्वेकर यांनी फेटाळून लावल्यात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोन्ही गटांचे आमदार पात्र ठरविले आहेत. एकनाथ […]
Shivsena MLA Disqualification Verdict : शिवेसेनेमधून (Shivsena)एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांना नेतेपदावरुन हटवण्याचा अधिकार पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांना नाही. उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांना हटवू शकत नाहीत. शिवसेनेच्या कोणत्याही सदस्याला हटवण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांना नाही. शिंदे यांना हटवण्यासाठी उद्धव यांना बहुमत हवे होते, ते त्यांच्याकडे नव्हते. त्यामुळे शिंदे यांना हटवणे चुकीचे होते, […]
Rahul Narvekar On Uddhav Thackeray : विधानसभा अध्यक्ष न्यायाधिशांच्या भूमिकेत आहेत तर मुख्यमंत्र्यांना भेटलेच कसे? असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला होता. यावर राहूल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमदार म्हणून माझ्या विधानसभा क्षेत्रातील प्रश्न सोडवणं हे माझं कर्तव्य आहे. विधीमंडळ आणि राज्यातील इतर प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटण्यासठी मला कोणाची […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सत्तेची खुर्ची राहणार की जाणार यावरर येत्या दहा जानेवारी रोजी निकाल येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Naevekar) यांच्या निकालपत्रातून काय बाहेर पडणार, याची अनेकांना उत्सुकता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना नार्वेकर यांनी अपात्र ठरवले तर शिंदे यांना लगेच राजीनामा द्यावा लागणार आहे. नार्वेकर यांच्या निकालातून […]