Rain Update In Marathwada : आज सकाळपासून मराठवाड्यात आकाश ढगाळलेले असून, हवामान विभागाने मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. या भागामध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला. (Marathwada) काही भागात पावसाचा अतिवृष्टीसह जोरदार पाऊस पडण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. आगामी २४ तासांत मराठवाड्यासोबतच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या भागातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मोठी […]
आज साडेसहा वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर शहरासह मराठवाड्यात मोठं वादळ सुटलं होत. त्यामध्ये मोठ नुकसानही झालं.
मान्सून प्रगतीची उत्तर सीमा रविवारी देवगड, बेळगाव, हावेरी, मंड्या, धर्मपुरी, चेन्नई, ऐझॉल, कोहिमा येथून जात असल्याचे आयएमडीने
वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली आहेत. दुसरीकडे ग्रामीण भागात शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे नांगरणीसारखी मशागतीची