Maharashtra Rain Update IMD Issues Orange Alert : मागील दोन महिन्यांपासून जोरदार पाऊस (Rain Update) पडतोय. राज्याच्या विविध भागात पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी नद्या दुथड्या भरून वाहत आहे. पुढील चार दिवस पावसाचा हा जोर कायम (IMD Issues Orange Alert) राहणार, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय. राज्यात घाटमाथ्यासह नऊ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला […]
Maharashtra Weather Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal rain) धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. तर काही भागात उष्णतेची लाट आहे. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपासून हवामानात सातत्याने बदल होत आहे. आजही राज्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली […]