Raipur Road Accident More Than 10 People Death : छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये आज पहाटे भीषण रस्ता (Raipur Road Accident) अपघात झाला. रायपूर-बालोदाबाजार महामार्गावर खरोराजवळ ट्रक आणि ट्रेलरमध्ये जोरदार टक्कर (Accident) झाली. या भीषण रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 12 जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर जखमींना खारोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. […]