- Home »
- Rajasthan Politics
Rajasthan Politics
Lok Sabha Election : काँग्रेसच्या मदतीला ‘हनुमान’, 2024 मध्ये भाजपाचं 25 चं स्वप्न भंगणार?
Rajasthan Lok Sabha Election : मागच्या आठवड्यातील घटना आहे. म्हणावं तर बातमी छोटीशीच आहे. पण केंद्रातील सत्ताधारी भाजपला डोकेदुखी ठरणारी आहे. राजस्थानच्या रणांगणात (Rajasthan Lok Sabha Election) आणखी एका मित्राने भाजपला धक्का दिला आहे. आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचे म्हणवले जाणारे हनुमान अर्थात राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे अध्यक्ष हनुमान बेनिवाल आता (Hanuman Beniwal) काँग्रेसच्या गोटात दाखल झाले […]
Rajasthan : पहिलं आश्वासन पूर्ण; नव्या वर्षात 450 रुपयांत मिळणार गॅस
Rajasthan Politics : राजस्थानात घवघवीत यश मिळाल्यानंतर आता भाजपाने (Rajasthan Politics) येथील लोकांना जी आश्वासनं दिली होती ती पूर्ण करण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. पहिले आश्वासन पूर्ण करताना मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी राज्यात 1 जानेवारी 2024 पासून उज्ज्वला गॅस सिलेंडर 450 रुपयांत देण्याची घोषणा केली आहे. राजस्थानातील टोंक येथे आयोजित करण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प […]
