Udhhav Thackeray दिशा सालियन प्रकरणावर म्हणाले की, ते हराम खोर आहेत. मात्र त्यांनी हे नेमकं कुणाला उद्देशून म्हटलं हे स्पष्ट झालं नाही.
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली 25 फेब्रुवारी रोजी मंत्रिमंडाळाती बैठक पार पडली.
Ram Kadam on Praniti Shinde : तुमच्या आरोपात काही तथ्य असेल तर महिनाभर का गप्प बसलात? असा सवाल भाजप आमदार राम कदम यांनी केला.
Jayant Patil : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी योगेश सावंत यांच्या व्हिडीओवरून सत्ताधाऱ्यांना आरसा दाखवला. पाटील म्हणाले की, आपल्या सभागृहाला ऐतिहासिक परंपरा आहे. इथे उच्चारलेल्या प्रत्येक शब्दाला मोल असतो. त्यामुळे सभागृहात चुकीची माहिती देऊन सभागृहाचा अनादर करणाऱ्या सदस्यांना समज द्यावी. असं म्हणत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. काल […]
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्र्याचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त केली. राज्य मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, ही बाब सरकारला शोभणारी नाही, असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारला खडेबोल सुनावले. यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले, आज पुरूषांच्या बरोबरीने महिला काम करतात. त्याच्यात […]