BJP Mahrashtra Second Candidate List : महायुतीमध्ये अद्याप जागा वाटप निश्चित झालेले नाहीत. अनेक जागांचा तिढा आहे. परंतु भाजपने (BJP) राज्यातील तीन जणांची दुसरी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. सोलापूर (एससी) राखीव मतदारसंघातून आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांना रिंगणात उतरविले आहे. त्यांची लढत काँग्रेसच्या आमदारप्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्याशी होणार आहे. राम सातपुते हे […]
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्र्याचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त केली. राज्य मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, ही बाब सरकारला शोभणारी नाही, असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारला खडेबोल सुनावले. यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले, आज पुरूषांच्या बरोबरीने महिला काम करतात. त्याच्यात […]