Ramajan Eid holidays Cancel Haryana governments decision : मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 मार्च रोजी मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा सण साजरा केला जाणार आहे. मात्र या दरम्यान हरियाणा सरकारने ईदची सुट्टी न देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामागचं कारण देखील सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. शिवरायांबद्दल बेताल वक्तव करणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा, अजामीनपात्र […]