धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाचे काम सुरु झाले आहे. जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा असलेला कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारकडे आपण
जिल्ह्यात महायुती सरकारच्या माध्यमातून मोठे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. रखडलेल्या अनेक प्रकल्पांना गती देण्यात आली आहे.
स्टेक्स्टाईल प्रकल्पातून किमान 10 हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल असंही राणा पाटील यावेळी म्हणाले आहेत. तसंच,