पुणे : निलंबित पोलीसअधिकारी रणजीत कासले यांनी काल (दि.16) व्हिडिओ जारी करत आपण पोलिसांना शरण येणार असल्याचे सांगितले होते. मात्र, यात त्यांनी शरण कधी आणि कोठे येणा याबद्दल काही माहिती दिली नव्हती. त्यानंतर आता कासले यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर नवा व्हिडिओ शेअर करत आपण पुण्यात पोलिसांना शरण येणार असल्याचे सांगितले आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या […]
बीड : मी दररोज दोन गाड्या वापरुन लोकेशन बदलत आहे. पोलिसांनी कितीही प्रयत्न केले तरी मी त्यांच्या हाती लागणार नाही, असा दावा बीड पोलीस दलातील निलंबित अधिकारी रणजीत कासले (Ranjeet Kasale) यांनी केला होता. मात्र, एकप्रकारे पोलिसांनाच चॅलेंज देणाऱ्या कासलेची भाषा अवघ्या काही तासाच नरमेची झाली असून, आपण पोलिसांना शरण येणार असल्याचे कासलेंनी नव्या व्हिडिओत […]