बिहारकडून आयुष लोहोरुकाने एका बाजूने अरूणाचल प्रदेशाच्या गोलंदाजांना जेरीस आणलं. 37 चौकार आणि 1 षटकार मारत 226 धावा केल्या.