Agent Ching's Attacks या चित्रपटामध्ये अॅक्शन, ड्रामा, स्वॅग आणि स्टाइल, स्फोटक बीट्स आणि स्टाइलसह मसालाचा मोठा डोस देण्यात आला आहे.
Virat Kohli : आजकाल अनेक समस्या अनेकदा दुर्लक्षित केल्या जातात आणि त्यापैकी एक म्हणजे पालकांमधील जबाबदाऱ्यांची समान वाटणी.
Ashish Warang Death : हिंदी आणि मराठी सिनेविश्वात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे सुप्रसिद्ध अभिनेते आशिष वारंग यांचे निधन झाले आहे.
Ranveer Singh and Aditya Dhar News : बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते आदित्य धर (Aditya Dhar) यांनी त्यांच्या आगामी बहुप्रतिक्षित चित्रपटाचे पुढील शेड्यूल सुरू करण्यापूर्वी अमृतसरमधील सुवर्ण मंदिराला भेट दिली. शहराच्या पावित्र्याला आणि तिथल्या समृद्ध वारशाला आदरांजली वाहण्यासाठी गुरुद्वाराला त्यांनी ही भेट दिलेली (Bollywood News) होती. पिढ्यानपिढ्या, अमृतसर (Golden Temple) […]
Deepika Padukone Ranveer Singh Reveal Daughter Name : बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी (Ranveer Singh) दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर त्यांच्या लेकीची पहिली झलक दाखवली आहे. यासोबतच त्यांनी मुलीचं नाव देखील चाहत्यांना सांगितलं आहे. दीपिका आणि रणवीरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केलीय. हा फोटो सोशल मीडियावर वेगात व्हायरल होतोय. यामध्ये […]
Actors Who Delivered Chart Topping Singles : बॉलिवूडमधील अनेक अभिनेते (Actors) यशस्वी आणि लोकप्रिय आहेत. या यादीमध्ये वेदांग रैना, तारुक रैना, रणवीर सिंगसारख्या अजून काही नावांचा समावेश आहे. आज आपण चार्ट-टॉपिंग सिंगल्स (Chart Topping Singles) वितरीत करणाऱ्या ५ अभिनेत्यांविषयी जाणून घेवू या. अविस्मरणीय सिंगल्स असलेल्या बॉलिवूड कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेणारे हिट सिंगल्स दिले आहेत. […]
Singham Again : नुकतंच सिंघम अगेनचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये टायगर श्रॉफची (Ranveer Singh) देखील झलक पाहायला मिळाली आहे.
Singham Again Trailer Release Time: रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) 'सिंघम अगेन' (Singham Again Movie) रिलीजसाठी सज्ज आहे.
Singham Again Trailer: दीपिकानेही आपल्या लेकीला वाढवण्यासाठी अभिनयातून ब्रेक घेतला. मात्र, आता लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच सर्वांसमोर दिसणार आहे.
Don 3 Shooting Update: रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण आजकाल त्यांच्या छोट्या देवदूतासोबत दर्जेदार वेळ घालवत आहेत.