Deepika Padukone Pregnancy: अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण ( Deepika Padukone) कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्रींच्या प्रेग्नेंसीबाबत ( Deepika Padukone Pregnancy) चांगलीच चर्चा रंगली होती. दीपिका गरोदर असल्याची माहिती मिळत आहे. दीपिका– रणवीर लवकरच आई– बाबा होणार आहेत. View this post on Instagram A […]
Top 3 Actors: चित्रपट उद्योगातील स्टारडमचा बेंचमार्क म्हणजे एखाद्या अभिनेत्याने बॉक्स ऑफिसवर (Box Office) दिलेल्या 100 कोटी आणि हिट्सची संख्या. तर, बॉलीवूडच्या (Bollywood) तरुण पिढीतील टॉप बॉक्स ऑफिसवर गाजणारा अभिनेता नेमकं कोण? त्यांच्या बॉक्स ऑफिस नंबरवर एक नजर टाकली तर आकडेवारीनुसार तीन नावं सध्या समोर आली आहेत, जी आजच्या पॅकच्या शीर्षस्थानी प्रथम क्रमांक पटकावला आहे. […]
Deepika Padukone on Family Plannig: दीपिका पदुकोण (Deepika Padukone ) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) हे चाहत्यांचे आवडते कपल आहे. दोघांची एकत्र केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते. त्यांच्या प्रेमाची सुरुवात 2012 मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ (Goliyon Ki Rasleela Ram-Leela) या चित्रपटाच्या सेटवर झाली. यानंतर 14-15 नोव्हेंबर 2018 रोजी दोघांनी लग्न केले. […]
मुंबई : दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉनचा ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी फक्त काही तास उरले आहेत. त्या अगोदर या चित्रपटाचा मुंबईत प्रिमिअर ठेवण्यात आला होता. त्यावेळी हा चित्रपट पाहिल्यानंतर बॉलिवूडकरांकडून या चित्रपटाचं कौतुक करण्यात आलं. यावेळी अक्षय कुमार, कार्तिक आर्यन, वरुण धवन, दिग्दर्शक आनंद एल राय, आर बाल्की, नितेश आणि अश्विनी तिवारी, […]