रणवीर ते अपारशक्ती अभिनेत्यांच्या ॲक्सेसरीज प्रेक्षकांना करतात मोहित…

चित्रपटांमधील अभिनेत्रींप्रमाणे अभिनेतेही त्यांच्या फॅशनने प्रेक्षकांना आकर्षित करतात

त्यामध्ये पोशाखासह ॲक्सेसरीज देखील महत्त्वाची भूमिका बजावतात

असेच काही अभिनेत्यांचे ॲक्सेसरीजसह स्टायलिश लूक पाहूयात

रणवीर सिंगची लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे त्याच्या पोशाखांमध्ये ब्लिंग ॲक्सेसरीज असते

वरुण धवनने नेहमीच आकर्षक ॲक्सेसरीजसह आकर्षक जॅकेटमध्ये पोज देताना दिसतो

विजय वर्मा स्टाईल आयकॉन आहे. त्याला बॉलीवूडमधील सर्वोत्तम कपडे घालणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक मानले जाते.

अपारशक्ती खुराणा कधीही पोशाखावर प्रयोग करण्यापासून मागे हटलेला नाही. तो नेहमीट आकर्षक नेकपीस घालतो.
