Mahadev Jankar Statement : मराठीच्या मुद्द्यावर मुंबईत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकाच मंचावर आले. यासाठी मला उद्धव ठाकरेंनी फोन केला असल्याचं रासपचे अध्यक्ष महादेव जानकरांनी (Mahadev Jankar) लेट्सअपशी बोलताना धक्कादायक खुलासे केले आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ज्यावेळी एकत्र आले होते, तेव्हा त्यांनी मला बोलावलं होतं. मला राज ठाकरेंचा […]
Mahadev Jankar Statement On BJP Alliance : भाजपसोबत (BJP) युती करणे, ही माझ्या राजकीय जीवनातील सर्वात मोठी चूक होती, अशा शब्दांत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी थेट भाजपवर निशाणा साधला. अकोल्यात पक्ष बैठकीसाठी आले (Maharashtra Politics) असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही संतप्त प्रतिक्रिया दिली. महादेव जानकर यांनी भाजपवर जोरदार टीका करताना […]
दहा आमदार आले तरीही मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा होऊ शकतो, असं मोठं विधान करीत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकरांनी विधानसभेसाठी स्वबळाचा नारा दिलायं. ते अकोल्यात बोलत होते.