सेबीनं रवींद्र भारती आणि त्यांची कंपनी रवींद्र भारती एज्युकेशनल इन्स्टिट्यूटवर 4 एप्रिल 2025 पर्यंत सिक्युरिटी मार्केटमध्ये बंदी घातलीये.
SEBI action against Ravindra Balu Bharti : झटपट पैसे मिळावेत अशी अनेकांची सुप्त इच्छा असते. त्यामुळेच अनेकजण शेअर मार्केटचे क्लास लावतात. दरम्यान, स्टॉक मार्केट ट्रेडिंगशी (Stock market trading) संबंधित प्रशिक्षण देणाऱ्या एका फायनान्शियल इन्फ्लुएंसरला सेबीने तब्बल १२ कोटी रुपयांपेक्षा अधिक बेकायदेशीर नफा जमा करण्यास सांगितलं आहे. तसा आदेश सेबीने जारीन केला आहे. रवींद्र बाळू भारती […]