- Home »
- Ravindra Dhangekar
Ravindra Dhangekar
Pune Lok Sabha : रविंद्र धंगेकरांची दिल्लीवारी : काँग्रेसमध्ये चलबिचल, भाजपमध्ये चिंता
Who is Dhangekar? या चंद्रकांतदादांच्या एका प्रश्नाने वारे फिरवलेली कसबा विधानसभेची पोटनिवडणूक राज्यात गाजली. भाजपच्या हेमंत रासणे (Hemant Rasane) यांचा 10 हजार मतांनी पराभव करत काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी इथून विजय मिळविला. आता याच विजयाची पुणे लोकसभेतही पुनरावृत्ती करण्यासाठी धंगेकर तयारीला लागले आहेत. त्यांच्या या तयारीने त्यांच्या काँग्रेसमधील इच्छुकांमध्ये चलबिचल तर वाढली आहेच […]
Pune Lok Sabha constituency : धंगेकरांना काँग्रेसमध्ये ‘तगडी’ स्पर्धा; तब्बल 20 इच्छुकांनी थोपटले दंड
पुणे : लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेसच्या (Congress) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचे नाव अंतिम मानले जात होते. मात्र आता त्यांना त्यांच्याच पक्षातून मोठी स्पर्धा असल्याचे दिसून येत आहे. पुणे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी शहर काँग्रेसमध्ये इच्छुकांची फौजच असल्याचे पक्षाकडे आलेल्या अर्जावरून समोर आले आहे. माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती […]
Ravindra Dhangekar यांना लोकसभेची हसीन स्वप्न पडताय; चंद्रकांत पाटलांवरील टीकेवर भाजपचा टोला
Ravindra Dhangekar : कसब्यातील कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना हसीन स्वप्न पडू लागली आहेत. त्यांना लोकसभेची हवा लागली आहे. धंगेकर हे हवा भरलेला फुगा आहे. त्यामुळे त्यांना आता कोथरूड मतदारसंघातील लोकाची चिंता वाटत आहेत. असा टोला भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी लगावला आहे. धंगेकरांनी भाजपच्या चंद्रकांत पाटलांवर टीका केली होती. त्यानंतर घाटे यांनी […]
‘हे’ चित्र फक्त एका दिवसापुरतं असायला नको; अजित पवारांनी टोचले सत्ताधाऱ्यांचे कान
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्र्याचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त केली. राज्य मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, ही बाब सरकारला शोभणारी नाही, असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारला खडेबोल सुनावले. यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले, आज पुरूषांच्या बरोबरीने महिला काम करतात. त्याच्यात […]