मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) निर्बंध आणलेल्या ‘पेटीएम’ ने आपली युपीआय सेवा सुरु ठेवण्यासाठी अॅक्सिस बँकेसोबत (Axis Bank) करार केला आहे. पेटीएम (Paytm) आणि अॅक्सिस बँक या आठवड्यात थर्ड पार्टी अॅप्लिकेशन प्रोव्हायडर होण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे (एनपीसीआय) अर्ज करणार आहेत. या अर्जाला मान्यता मिळाल्यास पेटीएम आपली यूपीआय सेवा सुरू ठेवू शकणार […]
RBI-Paytm Payments Bank 2024: भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) पेटीएम बँकेला (Paytm Bank) मोठा धक्का दिला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली आहे. RBI ने 31 जानेवारी रोजी याबाबतचा आदेश जारी केला आहे. याशिवाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेला 29 फेब्रुवारीनंतर कोणत्याही ग्राहकाच्या खात्यावर, वॉलेटमध्ये आणि […]