Raj Thackeray यांनी अभिनेता रमेश परदेशींना झापलं मात्र यानंतर त्यांनी असं काही घडलंच नसल्याचे मनोगत व्यक्त करत सारवासारव केली आहे.
Shinde Modi meeting या भेटीत केंद्र आणि राज्यातील विविध विषयांवर दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे शिंदे यांनी सांगितले.
Junaid Khan च्या डेब्यू चित्रपटाच्या प्रदर्शन आणि बंदीवर बराच वाद सुरू होता. आता त्याच्या ‘महाराज’ या डेब्यू चित्रपटावरील संकट दूर झालं आहे.