Cabinet's big decision मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर तसेच इतर ही काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
Ramdas Kadam यांचे पुत्र आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर टीका होत आहेत. यामध्ये आता रामदास कदम यांनी एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.