Amaira या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटाचं शीर्षक गीत आज प्रदर्शित करण्यात आलं आहे. हे गाणं चित्रपटाच्या प्रेमळ आणि भावनिक कथेची झलक देतं
Vijay Nikam यांनी आजवर वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यांच्या नव्या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
Subhash Ghai ,लोकेश गुप्ते दिग्दर्शित, ए व्ही के एंटरटेनमेंट आणि महलसा एंटरटेनमेंटचा मराठी चित्रपट "अमायरा" आपल्या भेटीला येणार आहे.
Zhapuk Zhapuk या चित्रपटाचं एक भन्नाट गाणं 'वाजीव दादा' प्रदर्शित झालंय. हे खास हळदीचे गाणे सध्या कमाल करत आहे.
Come Fall in Love – The DDLJ Musical या बहुप्रतिक्षित म्युझिकलचं शीर्षक गीत प्रदर्शित करण्यात आलं आहे.
Zhapuk Zhapuk या सिनेमाचा टिझर रिलीझ झाला. बिग बॉस मराठी सिझन 5 चा विनर सूरज चव्हाण यातून मराठी सिनेश्रुष्टीत पदार्पण करतोय.
Sunil Kedar : नागपूर जिल्हा बँक घोटाळा (Nagpur District Bank Scam) प्रकरणी काँग्रेसचे आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांना अखेर काल मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) नागपूर खंडपीठाने जामीन मंजूर केला. त्यामुळे केदार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, जामीन मंजूर झाल्यानंतर आज केदार जेलमधून बाहेर येताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी केदार यांचं जंगी स्वागत करत […]