पत्रकारितेत बातमीदारीचं काम सगळ्यात अवघड. प्रिंट मीडियातील पत्रकारितेच्या तुलनेत टीव्हीवरील रिपोर्टिंग, ऑन एअर रिपोर्टिंग काही बाबतीत कठीण ठरते. कारण, एखाद्या घटनेची माहिती देताना विचार करावा लागतो त्यानुसार काही प्रतिक्रिया द्याव्या लागतात. पण, बऱ्याचदा असे प्रसंग येतात ज्यावेळी पत्रकारांकडून चुका होतात. पण, त्यावेळी तोंडातून निघालेले शब्द पुन्हा मागे घेता येत नाहीत. संबंधित पत्रकारासाठी ही चूक त्रासदायक […]