Subhedar Guest House हे एक नवे कोरे मराठी नाटक येत्या २५ डिसेंबरपासून रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Alka Kubal या एका मोठ्या कालावधीनंतर रंगभूमीवर परतणाऱ्या नाटकाविषयी फारच उत्सुक आहेत.