क्षणभर असं वाटलं की हे कदाचित दोघांमध्ये मजाक चालू असावी. पण पुन्हा एकदा कुलदीपने रिंकूला दुसरी देखील चापट मारली.