After OLC या चित्रपटातील पहिलं वहिलं रोमँटिक सॉंग ‘लय लय लय’ सध्या प्रत्येक प्रेमीयुगीलाच्या दिलावर राज्य करताना दिसत आहे.
Rashi Khanna जीच्या रोमँटिक भूमिका, ॲक्शन थ्रिलर्स आणि हॉरर कॉमेडीपर्यंत तिच्या अष्टपैलुत्व भूमिका कायम प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.
Anil Kapoor: बॉलीवूड (Bollywood) अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) हे सिनेसृष्टीचा आयकॉन मानले जातात. त्यांच्या प्रत्येक भूमिका या काही ना काही देऊन जातात. अनेक पात्रांसह इंडस्ट्रीत स्वत:साठी एक अनोखं स्थान निर्माण त्यांनी केलं आहे. अनिल कपूर हे चार दशकांहून अधिक काळ अभिनय करत असून त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी अनेक भूमिका साकारल्या आहेत. ‘ॲनिमल’ (Animal) आणि […]