Champions Trophy न्यूझीलंडने पाकिस्तानला 60 धावांनी त्यांच्या स्वतःच्याच मैदानावर पराभवाची धूळ चारली आहे.