रुपाली पाटील ठोंबरे आणि रुपाली चाकणकर यांच्यात आमदार होण्यावरुन वादाला सुरुवात झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराच्या कार्याध्यक्षपदी पुनम विधाते (Poonam Vidhate) यांची नेमणूक करण्यात आली आहे.
घराच्या समोर रस्ता न बनवू शकणाऱ्यांनी अजित दादांवर बोलू नये. त्यामुळे गुलाबी स्वप्नावर शब्द न काढलेले बरे. - रुपाली चाकणकर
अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी विधानसभा लढवण्याबाबत सूचक विधान केलं.
कालीचरण महाराजांनी नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमात महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाप्रकरणी लेखी दिलगिरी व्यक्त केली असल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी दिलीयं.
Pimpri-Chinchwad : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीने पत्नीच्या गुप्तांगाच्या दोन्ही बाजूला होल पाडून कुलूप बसवल्याची धक्कादायक घटना
Rupali Chakankar यांच्यावर ऐन निवडणुकीच्या वातावरणात गुन्हा दाखल त्यांना ईव्हीएम मशीनची पूजा करणं भोवलं आहे.
लोकांची काम केली असती तर लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं अशी टीका रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली.
Rupali Chakankar On Pooja Tadas : भाजपचे खासदार रामदास तडस (Ramdas Tadas) यांच्या सून पूजा तडस (Pooja Tadas) यांनी यांनी आपल्या पतीसह कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंसोबत (Sushama Andhare) पत्रकार परिषद घेत पूजा तडस यांनी आरोप केलेत. तर दुसरीकडे रामदास तडसांकडून आरोप फेटाळण्यात आले आहेत. या प्रकरणी विरोधकांकडून राज्य महिला […]
Rupali Chakankar : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Elections) बारामती (Baramati) मतदारसंघातून शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात अजित पवार गटाकडून पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा आहे. त्यासाठीच अजित पवार बारामती मतदारसंघ पिंजून काढत आहेत. तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंकडून आपण विजयी होऊ, असा दावा केला दात आहे. याच दाव्यावरून आता अजित पवार […]