पुणे : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशवादी हल्ल्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली असून, या घटनेत महाराष्ट्रातील 6 पर्यटकांसह एकूण 26 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या पर्यटकांवर अनंतनाग येथील रूग्णालयात उपचार केले जात आहेत. तर, दुसरीकडे पहलगाम (Pahalgam Terrorist Attack) येथे अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. अशातच […]
अंधारेंच्या ट्विटनंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीत येत्या काळात राजकीय भूकंप होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Rupali Patil Thobare : सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद भावजय यांच्या निवडणुकीतील लढतीवरून अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे ( Rupali Patil Thobare ) यांनी सुनेत्रा पवार यांच्या जाऊ आणि श्रीनिवास पवारांच्या पत्नी शर्मिला पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मोठी बातमी : अजितदादांना नडणं भोवलं! शिवतारेंच्या पुरंदरमध्ये आज धडकणार निरोपाची नोटीस यावेळी […]