राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, "पुणे
अजित पवार गटाच्या रुपाली ठोंबरे यांनी शरद पवार गटाचे मेहबूब शेख यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसंच, त्यांनी इशाराही दिला आहे.