- Home »
- russia
russia
मॉस्को दहशतवादी हल्ल्यात 150 जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची भीती, 11 जणांना अटक
Moscow Concert Hall Attack : रशियाची राजधानी मॉस्कोतील (Moscow Concert Hall Attack) एका कॉन्सर्ट हॉलवर शुक्रवारी (दि.22) रात्री दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 150 वर जाऊन पोहोचला असून, हा आकडा आणखी वाढण्याची भीती तपास यंत्रणांनी व्यक्त केली. पाच हत्यारबंद हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 150 नागरिकांचा मृत्यू झाला असून, […]
Russia : रशियाचा राष्ट्राध्यक्ष कोण? तीन दिवस चालणार मतदान; पुतिन यांचं पारडं जड
Russia President Election : भारतात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र त्याआधी मित्रदेश रशियात राष्ट्राध्यक्षपदाच्या (Russia President Election) निवडीसाठी मतदान सुरू झाले आहे. शुक्रवारपासून मतदानाला सुरुवात झाली असून रविवारपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. निवडणुका घेतल्या जात असल्या तरी या फक्त औपचारिकताच आहे. कारण सध्याचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांना तगडा विरोधकच राहिलेला नाही. त्यामुळे या […]
Russia : पुतीन यांचे कट्टर विरोधक ॲलेक्सी नवलनीचा संशयास्पद मृत्यू
Alexey Navalny death : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या विरोधातील नेत्यांचे मृत्यू होण्याचे सत्र सुरुच आहे. आता तुरुंगात असलेले रशियाचे (russia) विरोधी पक्षनेते ॲलेक्सी नवलनी (Alexey Navalny) यांचे निधन झाले. यामालो-नेनेट्स प्रदेशाच्या तुरुंग सेवेचा हवाला देऊन रॉयटर्सने या बातमीला दुजोरा दिला आहे. नवलनी हे रशियाचे विद्यमान अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे कट्टर विरोधक मानले […]