Russia President Election : भारतात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र त्याआधी मित्रदेश रशियात राष्ट्राध्यक्षपदाच्या (Russia President Election) निवडीसाठी मतदान सुरू झाले आहे. शुक्रवारपासून मतदानाला सुरुवात झाली असून रविवारपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. निवडणुका घेतल्या जात असल्या तरी या फक्त औपचारिकताच आहे. कारण सध्याचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांना तगडा विरोधकच राहिलेला नाही. त्यामुळे या […]
Alexey Navalny death : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या विरोधातील नेत्यांचे मृत्यू होण्याचे सत्र सुरुच आहे. आता तुरुंगात असलेले रशियाचे (russia) विरोधी पक्षनेते ॲलेक्सी नवलनी (Alexey Navalny) यांचे निधन झाले. यामालो-नेनेट्स प्रदेशाच्या तुरुंग सेवेचा हवाला देऊन रॉयटर्सने या बातमीला दुजोरा दिला आहे. नवलनी हे रशियाचे विद्यमान अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे कट्टर विरोधक मानले […]