एसएम कृष्णा यांच्या वडिलांचं नाव एससी मल्लैया होतं. कृष्णा यांनी म्हैसूरच्या महाराजा कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केलं.