रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका असणारा सैराट चित्रपट येत्या 21 मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे.
सैराट चित्रपटातील कलाकार तानाजी गळगुंडे याने जातव्यवस्था, लग्न यावर भाष्य केलं आहे. तो एका मुलाखतीत बोलत होता.