कायम वादाच्या केंद्रस्थानी असणारे संभाजी भिडे गुरूजी यांनी पुन्हा एकदा मोठ्या वादाला तोंड फोडलं आहे. त्यांनी तिरंग्यावर भाष्य केलं.