Sambhaji Bhide On Shivarajyabhishek Ceremony On 6 June : रायगडावर किल्ल्यावरील 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा (Shivarajyabhishek Ceremony) कायमस्वरूपी नामशेष करायला पाहिजे, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी (Sambhaji Bhide) केलंय. शिवराज्याभिषेक सोहळ्याचा राजकारणासाठी वापर होत आहे, असं देखील त्यांनी म्हटलंय. त्यांनी कोल्हापुरात बोलताना शिवराज्यभिषेक दिनावर भाष्य केलंय. 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन आहे. याच पार्श्वभूमीवर वाघ्या […]