Bihar Election 2025: आतापर्यंतच्या कलानुसार एनडीएला 205 जागांची आघाडी आहे. तर महागठबंधनचे पुरते पानिपत झालंय.
पाटणा : बिहारमध्ये सुरू असलेल्या सत्ता समीकरणात भाजपनं बिहारमध्ये 2025 मध्ये होणाऱ्या विधानभा निवडणुकांसाठी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जनतेसमोर ठेवला आहे. त्यामुळे 2025 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची लढत सम्राट चौधरी (Samrat Chaudhary) विरुद्ध तेजस्वी यादव होणार हे चित्र आता जवळपास निश्चित झाले आहे. सम्राट चौधरी हे मागास जातीतील असून आता ते बिहारमध्ये भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याची जोरदार […]